Subjects

It is a Learn and Fun Program for Kindergarten

Kid of age 6 (UKG) Level must be able to do : 

What we are giving you ?

We are giving you the exact same syllabus which you must do in school, a little bit more ! Your child will never miss any part which he/she could learn in the actual school. 

The Complete syllabus has planned according to age wise class (Nursery, LKG, UKG)


For Marathi Medium (Specially Designed) : मराठी माध्यम : 

मराठी भाषा 

१. अ ते ज्ञ अक्षर ओळख आणि लेखन

२. वाचन

गणित किंवा अंकज्ञान (मराठी आणि इंग्रजीतून)

१. १ ते १०० अंक उजळणी

२. बेरीज

३. वजाबाकी

४. अंकज्ञान

सामाजिक शास्त्र

१. रंग (मराठी आणि इंग्रजी)

२. लहान - मोठा, जाड-बारीक, आत-बाहेर, खाली-वर अश्या तुलना (मराठी आणि इंग्रजी)

३. आकार (मराठी आणि इंग्रजी)

४. महिने (मराठी आणि इंग्रजी)

५. आपले सण आणि त्याचे महत्व

६. समाजातील घटक, जसे - डॉक्टर, भाजीवाले, पोलीस इत्यादी (मराठी आणि इंग्रजी)

७. दिशा (मराठी आणि इंग्रजी)

८. आपलं शरीर (मराठी आणि इंग्रजी)

९. आपली सुरक्षा आणि स्वच्छता

१०. आपले कुटूंब

इत्यादी

इंग्रजी

१. ए ते झेड अक्षर ओळख

२. वाचन

कला आणि कृती

व्यक्तीमत्व विकास

१. दैनंदिन श्लोक आणि परिपाठ

२. बोधपर गोष्टी

३. कविता आणि गाणे (अक्षरावरुन)

४. वडीलधाऱ्यांचा आदर आणि सन्मान

५. सामाजिक मर्यादा


- आपण मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती यांतून भाषा निवडू शकतात. कुठल्याही भाषेतून शिक्षण घेतांना वरीलप्रमाणे - सगळे शिक्षण सामाविष्ट आहे. 

- इंग्रजी सण (नाताळ वगैरे) याऐवजी गुढीपाडवा, दिवाळी अश्या मराठी सणांची ओळख करुन देतो.

- व्यवहारिक शिक्षण जसे इंग्रजी महिने (जानेवारी, फेब्रुवारी) यांसह मराठी महिने (जसे. चैत्र, वैषाख) यांचे शिक्षण अनिवार्य आहे.

- आपण व्यक्तीमत्व विकास या भागात आपल्या आवडीप्रमाणे विषय निवडू शकतात.

- मराठीतून संपुर्ण शिक्षण घेतांना भावी आयुष्यात तसेच व्यवहारात उपयोगी पडणारे शिक्षण इंग्रजीतून घेणे आवश्यक असते.

It is a Practical-Based Learn and Fun Program 

for ages 4.0 to 6.0


For PrePrimary Home Schooling we have developed the “CHILDUCATION” Program, based on studies done by our experts on age group 4-6 minds.


Pre-Primary Program including, academic subjects :

Mathematics and Counting, Introduction of Languages, Social Activities and Social

Experiments, Art and Craft and Writing Skills.


Entire studies and dockets will be designed in the language of your choice, such as English,

Hindi, Marathi or Gujarati


Apart of this, We are making a customised activities chart, including -

Gardening, Cooking, Music, Drama and Role Play, Sports, Spiritual Activities, Field Trips,

Art-Craft etc.


Examination

No Examination is applicable for the Pre-Primary group. We are giving you a self-grading chart, and parents can check their growth or weakness by themselves.